Advertisement

बाप्पा चालले शाळेत !


बाप्पा चालले शाळेत !
SHARES

आतापर्यंत तुम्ही अनेक बाप्पा पाहिले असतील. गणेशोत्सवादरम्यान प्रत्येक मंडळानं काही ना काही सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. असाच काहीसा प्रयत्न गिरगावमध्ये राहणा-या थानावाला कुटुंबियांनी केलाय. या कुटुंबियानं बेटी बचाव, बेटी पढाओ असा संदेश दिलाय. त्यांनी सादर केलेल्या देखाव्यात बाप्पा एका छोट्या मुलीसोबत शाळेत जाताना दिसतोय. तसंच बाप्पांची सवारी म्हणजेच उंदिर टाळ्या वाजवताना दाखवण्यात आलाय. शाळेत जाणारा बाप्पा गिरगावमध्ये सध्या आकर्षक ठरतोय.   

 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement