महर्षी वाल्मिकी चौकाचं उद्घाटन

 Dahisar
महर्षी वाल्मिकी चौकाचं उद्घाटन
महर्षी वाल्मिकी चौकाचं उद्घाटन
महर्षी वाल्मिकी चौकाचं उद्घाटन
See all

आनंदनगर - वाल्मिकी जयंतीच्या निमित्ताने रविवारी अंधेरीतल्या आनंदनगर जंक्शनचं 'श्री महर्षी वाल्मिकी चौक' असं नामकरण करण्यात आलं. शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांच्या हस्ते या चौकाचं उद्घाटन करण्यात आलं. सदर कार्यक्रमात नगरसेवक राजू पेडणेकर, महिला विभाग संघटक राजुल पटेल यांच्यासह वाल्मिकी समाजाचे बांधव आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

Loading Comments