लालबागच्या राजाला कोट्यवधींचे दान


SHARE

चिंचपोकळी : वादात राहिल्याचा परिणाम लालबागच्या राजावरही दिसून येत आहे. यंदा गणेशोत्सवाच्या चार दिवसातच  3.20 कोटींचे दान अर्पण करण्यात आले होते. मात्र वाद झाल्याच्या तीन दिवसानंतर फक्त 80 लाख रुपयांचे दान जमा झाल्याचे पाहायला मिळत आहे. या व्यतिरिक्त तब्बल 99 लाख रुपयांचे 3 किलो 200 ग्राम सोने आणि 23 लाखांची 48 किलो चांदीही दान म्हणून राजाला अर्पण करण्यात आली आहे. 19, 20 आणि 21 सप्टेंबरला लालबागच्या राजाला अर्पण केलेल्या दागिन्यांचा लिलाव केला जाणार आहे.    

संबंधित विषय
ताज्या बातम्या