दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी


  • दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी
  • दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी
  • दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी
SHARE

घाटकोपर – पंतनगरमधील मनपा शाळा क्र. 2 च्या बाजूला श्री स्वामी समर्थ मठात दत्त जयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या मठात मंगळवारी मोठ्या उत्साहात दत्त जयंती साजरी करण्यात आली. सकाळपासून भक्तांची मठात दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळाली. रात्री 9 वाजेपर्यंत दत्त जयंती उत्सव सुरू राहणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या