ख्रिसमसाठी बाजार सजले

 Fort
ख्रिसमसाठी बाजार सजले
ख्रिसमसाठी बाजार सजले
ख्रिसमसाठी बाजार सजले
See all

कॉफर्ड मार्केट - ख्रिसमनिमित्त क्रॉफर्ड मार्केट येथील बाजारपेठा विविध वस्तूंनी सजल्यात. येथे लहानात लहान ख्रिसमस ट्री पासून मोठ्या ख्रिसमस ट्रीने बाजार सजलेत. तसेच टेडीबिअर आणि सांताक्लॉज सुद्धा बाजारात पाहायला मिळाले. कंदीलामध्येही विविध प्रकार पाहायला मिळालेत. 300 पासून 1300 पर्यंत ख्रिसमस ट्री बाजारात विकण्यासाठी ठेवण्यात आले होते.

Loading Comments