Advertisement

वाकोल्यात ख्रिसमस सेलिब्रेशन


वाकोल्यात ख्रिसमस सेलिब्रेशन
SHARES

सांताक्रुझ - वाकोला परिसरात ख्रिसमसनिमित्त सेलिब्रेशन करण्यात आलं. वाकोला येथील नगरसेवक ब्रायन मिरांडा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने तरुणाईने सहभाग घेतला. वाकोला परिसरात मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत सांताक्लॉज सर्वांना आकर्षित करत होता. या कार्यक्रमात लहान मुलांसह मोठेही अगदी उत्साहात सहभागी झाले होते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा