बक्षिसांची लयलूट

 Dharavi
बक्षिसांची लयलूट
बक्षिसांची लयलूट
बक्षिसांची लयलूट
बक्षिसांची लयलूट
See all

कुंभारवाडा -5 आणि 6 वा कुंभारवाडा नवरात्र मित्र मंडळाचे यंदाचे हे ५०वे वर्ष आहे. या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंडळ देवीच्या मूर्तीची स्थापना न करता देवीचा फोटो आणि घट बसवतात. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही लहान मुले आणि महिलांसाठी स्पर्धा ठेवण्यात आली आहे. नवरात्रीच्या दहा दिवसानंतर विजेत्यांना आकर्षित बक्षिसही दिले जाणार आहे. सकाळपासून पाऊस पडत असला तरी मुलांमधला उत्साह कायम आहे. यंदाचे हे सुवर्ण वर्ष असल्याने आगमन सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. यावेळी मंडपासमोर मोठ्या मोठ्या रांगोळ्याही काढण्यात आल्या.

Loading Comments