लक्षदीप सोहळा

 Manori
लक्षदीप सोहळा
लक्षदीप सोहळा
लक्षदीप सोहळा
लक्षदीप सोहळा
लक्षदीप सोहळा
See all

मनोरी- स्वामी गगनगिरी महाराज मनोरी आश्रम मुंबई यांच्या वतीने शनिवारी लक्षदीप सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. विश्वशांती आणि मानव कल्याण हा हेतू डोळ्यासमोर ठेवून गेल्या 16 वर्षापासून या सोहळ्याचं आयोजन केलं जोतं. यामध्ये एकूण 1 लाख 51 हजार दिवे प्रज्वलीत करण्यात आलं. यावेळी संपूर्ण आश्रम परिसर दिव्यांनी उजाळून निघाला.

Loading Comments