मुंबईकरांसाठी तिरुपती बालाजीचं दर्शन

 Chembur
मुंबईकरांसाठी तिरुपती बालाजीचं दर्शन
मुंबईकरांसाठी तिरुपती बालाजीचं दर्शन
See all

चेंबूर - मुंबईकरांना चुनाभट्टीतील सोमय्या मैदानात तिरुपती बालाजीचं दर्शन घेता येणाराय. याठिकाणी तिरुपती बालाजीची प्रतिकृती उभारण्यात आलीय. तिरुपती बालाजीचे दर्शन घेता यावं हा या मागचा उद्देश आहे. तिरुमला तिरुपती देवस्थान आणि राधा फाउंडेशन यांच्या संयुक्त विदयमानं सोमवार ते शनिवार मुंबईकरांना बालाजीचं दर्शन घेता येणाराय. पाच दिवसात मुंबईकरांना त्यांच्या इच्छेप्रमाणे पूजादेखील करायला मिळणाराय. सोमवारी मुख्यमंत्री याठिकाणी हजेरी लावून दर्शन घेणार आहेत, अशी माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.

Loading Comments