साईंची पालखी शिर्डीला रवाना

 Dahisar
साईंची पालखी शिर्डीला रवाना
साईंची पालखी शिर्डीला रवाना
साईंची पालखी शिर्डीला रवाना
साईंची पालखी शिर्डीला रवाना
साईंची पालखी शिर्डीला रवाना
See all

दहिसर - साईंची पालखी 31 डिसेंबरला दहिसर (पू.) केतकीपाडाहून शिर्डीकडे रवाना झाली. या वेळी शिर्डीला जाण्यासाठी 500 साईभक्त पायी प्रवास करत आहेत. ही पालखी आठ जानेवारीला शिर्डीत दाखल होईल. साई बाबांच्या दर्शनानंतर हे सर्वजण 9 जानेवारीला पुन्हा मुंबईला परततील. या पालखीला गेल्या आठ वर्षापासूनची परंपरा असून यंदाचं हे नववं वर्ष आहे. ही पालखी स्वर्गीय बाबू पेडणेकर सौमित्र मंडळाच्या वतीने काढली जाते.

Loading Comments