योग धारणा शिकवण

 Mumbai
योग धारणा शिकवण
योग धारणा शिकवण
योग धारणा शिकवण
योग धारणा शिकवण
योग धारणा शिकवण
See all

सायन - प्रतीक्षानगर परिसरातल्या शिवसेना शाखा क्रमांक 173 इथं दोन दिवस मोफत ज्ञान आणि योग धारणा शिकवण दिली जातेय. गुरुवार आणि शुक्रवार सायंकाळी 6 ते 9 या वेळेत हे क्लासेस होतील. आयोजक 'प्रजापती ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय' या संस्थेमार्फत ही संपूर्ण शिकवण दिली जाणाराय. या संपूर्ण शिकवणीत आध्यात्मिक मूल्य, व्यक्तिगत विकास यासंदर्भात परिपूर्ण ज्ञान मिळणाराय. त्याचबरोबर मोफत ध्यान साधनेची पुस्तकं सुद्धा इथं उपलब्ध आहेत.

Loading Comments