रुईया महाविद्यालयात दसरा साजरा

 Kings Circle
रुईया महाविद्यालयात दसरा साजरा
रुईया महाविद्यालयात दसरा साजरा
रुईया महाविद्यालयात दसरा साजरा
रुईया महाविद्यालयात दसरा साजरा
See all

माटुंगा - माटुंग्यातील रामनारायण रुईया महाविद्यालयात दसरा साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील बॉक्सिंग खेळाडुंनी आपल्या शस्त्रांची पूजा करुन दसरा साजरा केला. या वेळी प्रशिक्षक कृष्ण दास ही उपस्थित होते. महाविद्यालयाच्या आवारात रांगोळी काढून बॉक्सिंग ग्लव्स आणि पंचिंग बॅग अशा सामानांची विद्यार्थ्यांनी पूजा केली.

Loading Comments