चेंबूरमधल्या महाविद्यालयात फुटबॉल मैदानाचे उद् घाटन

 Chembur
चेंबूरमधल्या महाविद्यालयात फुटबॉल मैदानाचे उद् घाटन
चेंबूरमधल्या महाविद्यालयात फुटबॉल मैदानाचे उद् घाटन
See all

चेंबूर - ना. ग. आचार्य आणि डी. के. मराठे या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान नसल्यामुळे गैरसोय हाेत होती. याबाबत महाविद्यालयाच्या संचालकांनी याची दखल घेत फुटसल इंडिया कंपनी यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयाच्या आवारात खेळाचे मैदान तयार केले आहे. या वेळी फुटबाॅल कोर्टचे उद् घाटन नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. या उद् घाटन प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय मोरे, महाविद्यालयाच्या प्राचार्या लेले, महाविद्यालयाचे ट्रस्टी मापणकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Loading Comments