Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी २७ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी (१९ जानेवारी) २७ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ३१ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी २७ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी (१९ जानेवारी) २७ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ३१ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ५,  नवीन पनवेल ५, कळंबोली १०, कामोठे २, खारघर  येथील ५ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ९, नवीन पनवेल १,  कळंबोली ४, कामोठे ९, खारघर येथील ८ येथील  रुग्णांचा समावेश आहे. 

 आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २८३६० कोरोना रूग्णांपैकी २७३७० रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ६१९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ३७१ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.हेही वाचा -

महापालिकेच्या शाळांमध्ये सुरू होणार सीबीएसई बोर्ड

महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसवर सीसीटीव्हीची नजरRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा