Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी ३६ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी (३० डिसेंबर) ३६ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून २२ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी ३६ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी (३० डिसेंबर) ३६ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून २२ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच खारघर आणि कामोठे येथील प्रत्येक एका मृत्यूची नोंद झाली आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील १,  नवीन पनवेल ७, खांदा काॅलनी ३, कळंबोली २, कामोठे ९, खारघर येथील १४ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ५, नवीन पनवेल १, कळंबोली ४, कामोठे १, खारघर येथील ११ रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २७४७१ कोरोनारूग्णांपैकी २६५४७ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ६०० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ३२४ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.



हेही वाचा -

मुंबईच्या वेशीवर दोन महिन्यांनंतर फास्टॅग बंधनकारक

फायर बाईकसाठी पालिकेची निविदा, निमुळत्या जागेसाठी सोईस्कर



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा