Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी ४४ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी (१८ जानेवारी) ४४ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ४० रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी ४४ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी (१८ जानेवारी) ४४ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ४० रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ५,   नवीन पनवेल ५, खांदा काॅलनी ७, कळंबोली १, कामोठे ५, खारघर  येथील २१ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ४, नवीन पनवेल ७,  कळंबोली २, कामोठे ११, खारघर येथील १६ येथील  रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २८३३३ कोरोना रूग्णांपैकी २७३३९ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ६१९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ३७५ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.हेही वाचा -

सीएसएमटीच्या पुनर्विकासासाठी 'या' कंपन्या इच्छुक

वाहतूक पोलिसांच्या गणवेशावर लावले जाणार कॅमेरेRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा