Advertisement

राज्यात कोरोनाचे ४ हजार ५०५ नवीन रुग्ण

राज्यात आतापर्यंत एकूण ६१ लाख ५१ हजार ९५६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.७६ टक्के झाले आहे.

राज्यात कोरोनाचे ४ हजार ५०५ नवीन रुग्ण
SHARES

राज्यात सोमवारी कोरोनाचे नवीन ४ हजार ५०५ रुग्ण आढळले. तर ७ हजार ५६८ रुग्ण बरे झाले आहेत. तसंच दिवसभरात ६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील हा निचांक आहे.

राज्यात मृत्यूदर गेल्या काही दिवसांपासून २.०१ टक्क्यांवर स्थिरावला आहे. तर राज्यात आतापर्यंत एकूण ६१ लाख ५१ हजार ९५६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.७६ टक्के झाले आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ९७ लाख २५ हजार ६९४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३ लाख ५७ हजार ८३३ (१२.७९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख २१ हजार ६८३ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २ हजार ८९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ६८ हजार ३७५ इतकी आहे. पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक १४ हजार १४९ इतका आहे. त्या खालोखाल सांगलीत एकूण ७ हजार २७१ इतके रुग्ण उपचार घेत आहेत. तर साताऱ्यात ही संख्या ६ हजार ८८८ इतकी आहे. या खालोखाल अहमदनगरमध्ये एकूण ५ हजार ६४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ठाणे जिल्ह्यात ६ हजार १३० तर सोलापुरात ५ हजार ९५६ सक्रिय रुग्ण आहेत.  

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील 

  • मुंबई मनपा २१८
  • ठाणे ३९
  • ठाणे मनपा ४८
  • नवी मुंबई मनपा ५४
  • कल्याण डोंबवली मनपा ३२
  • उल्हासनगर मनपा ३
  • भिवंडी निजामपूर मनपा ४
  • मीरा भाईंदर मनपा २४
  • पालघर ३
  • वसईविरार मनपा १४
  • रायगड ९७
  • पनवेल मनपा ७५
  • ठाणे मंडळ एकूण ६११
  • नाशिक ५७
  • नाशिक मनपा ४५
  • मालेगाव मनपा ३
  • अहमदनगर ५७५
  • अहमदनगर मनपा २४
  • धुळे ०
  • धुळे मनपा ०
  • जळगाव ३
  • जळगाव मनपा १
  • नंदूरबार ०
  • नाशिक मंडळ एकूण ७०८
  • पुणे ३९८
  • पुणे मनपा १३९
  • पिंपरी चिंचवड मनपा ११८
  • सोलापूर ४०१
  • सोलापूर मनपा ३
  • सातारा ५६५
  • पुणे मंडळ एकूण १६२४
  • कोल्हापूर ३९५
  • कोल्हापूर मनपा ४५
  • सांगली ४७८
  • सांगली मिरज कुपवाड मनपा १११
  • सिंधुदुर्ग ८१
  • रत्नागिरी ११३
  • कोल्हापूर मंडळ एकूण १२२३
  • औरंगाबाद ८
  • औरंगाबाद मनपा ३
  • जालना १२
  • हिंगोली २
  • परभणी ०
  • परभणी मनपा ०
  • औरंगाबाद मंडळ एकूण २५
  • लातूर ५
  • लातूर मनपा ७
  • उस्मानाबाद ८४
  • बीड १६५
  • नांदेड ४
  • नांदेड मनपा ४
  • लातूर मंडळ एकूण २६९
  • अकोला ०
  • अकोला मनपा १
  • अमरावती ४
  • अमरावती मनपा ४
  • यवतमाळ २
  • बुलढाणा २०
  • वाशिम २
  • अकोला मंडळ एकूण ३३
  • नागपूर १
  • नागपूर मनपा २
  • वर्धा ०
  • भंडारा १
  • गोंदिया ०
  • चंद्रपूर ३
  • चंद्रपूर मनपा ०
  • गडचिरोली ५
  • नागपूर एकूण १२
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा