Advertisement

राज्यात कोरोनाचे ५ हजार १३२ नवीन रुग्ण

राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ९ हजार ३६४ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९३ टक्के इतके झाले आहे.

राज्यात कोरोनाचे ५ हजार १३२ नवीन रुग्ण
SHARES

राज्यात बुधवारी कोरोनाचे नवीन ५ हजार १३२ रुग्ण आढळले. तर ८ हजार १९६  रुग्ण बरे झाले आहेत. तसंच १५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

राज्याचा मृत्यूदर मात्र २.११ टक्क्यांवर स्थिर राहिला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ९ हजार ३६४ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९३ टक्के इतके झाले आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी १४ लाख ८९ हजार ०८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ०६ हजार ३४५ (१२.४४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ४६ हजार २९० व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २ हजार ३७१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील 

  • मुंबई मनपा २८५
  • ठाणे ३१
  • ठाणे मनपा ४९
  • नवी मुंबई मनपा ५८
  • कल्याण डोंबवली मनपा ४५
  • उल्हासनगर मनपा ७
  • भिवंडी निजामपूर मनपा ०
  • मीरा भाईंदर मनपा २५
  • पालघर १४
  • वसई विरार मनपा ३४
  • रायगड ८७
  • पनवेल मनपा ५१
  • ठाणे मंडळ एकूण ६८६
  • नाशिक ४०
  • नाशिक मनपा ३५
  • मालेगाव मनपा ०
  • अहमदनगर ६८०
  • अहमदनगर मनपा २८
  • धुळे १
  • धुळे मनपा ०
  • जळगाव ४
  • जळगाव मनपा ०
  • नंदूरबार ०
  • नाशिक मंडळ एकूण ७८८
  • पुणे ७०१
  • पुणे मनपा २९६
  • पिंपरी चिंचवड मनपा १७५
  • सोलापूर ७५६
  • सोलापूर मनपा ८
  • सातारा ६१५
  • पुणे मंडळ एकूण २५५१
  • कोल्हापूर १६६
  • कोल्हापूर मनपा ५४
  • सांगली ३६१
  • सांगली मिरज कुपवाड मनपा ९३
  • सिंधुदुर्ग ५७
  • रत्नागिरी १३०
  • कोल्हापूर मंडळ एकूण ८६१
  • औरंगाबाद १३
  • औरंगाबाद मनपा ५
  • जालना १५
  • हिंगोली १
  • परभणी १
  • परभणी मनपा ०
  • औरंगाबाद मंडळ एकूण ३५
  • लातूर १७
  • लातूर मनपा ३
  • उस्मानाबाद ४९
  • बीड १०२
  • नांदेड ४
  • नांदेड मनपा २
  • लातूर मंडळ एकूण १७७
  • अकोला ०
  • अकोला मनपा ०
  • अमरावती २
  • अमरावती मनपा ०
  • यवतमाळ ४
  • बुलढाणा १२
  • वाशिम २
  • अकोला मंडळ एकूण २०
  • नागपूर ०
  • नागपूर मनपा ४
  • वर्धा ०
  • भंडारा ०
  • गोंदिया ०
  • चंद्रपूर ४
  • चंद्रपूर मनपा ३
  • गडचिरोली ३
  • नागपूर एकूण १४
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा