Advertisement

राज्यात गुरूवारी कोरोनाचे ६ हजार ६९५ नवीन रुग्ण

राज्यात आतापर्यंत एकूण ६१ लाख २४ हजार २७८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६६ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात गुरूवारी कोरोनाचे ६ हजार ६९५ नवीन रुग्ण
SHARES

राज्यात गुरूवारी कोरोनाचे नवीन ६ हजार ६९५ रुग्ण आढळले. तर ७ हजार १२० इतके रुग्ण बरे झाले आहेत. तसंच दिवसभरात १२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात मृत्यूदर २.०१ टक्क्यांवर स्थिरावला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ६१ लाख २४ हजार २७८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६६ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ७४ हजार ९९५ इतकी आहे. 

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ८९ लाख ६२ हजार १०६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३ लाख ३६ हजार २२० (१२.९४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ४६ हजार ५०१ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २ हजार ७७६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील 

  • मुंबई मनपा ३२७
  • ठाणे ६५
  • ठाणे मनपा ६१
  • नवी मुंबई मनपा ६८
  • कल्याण डोंबवली मनपा ८४
  • उल्हासनगर मनपा ६
  • भिवंडी निजामपूर मनपा ०
  • मीरा भाईंदर मनपा २१
  • पालघर २३
  • वसईविरार मनपा ३२
  • रायगड १७२
  • पनवेल मनपा १०१
  • ठाणे मंडळ एकूण ९६०
  • नाशिक ६४
  • नाशिक मनपा ३३
  • मालेगाव मनपा ०
  • अहमदनगर ७९९
  • अहमदनगर मनपा २५
  • धुळे १
  • धुळे मनपा १
  • जळगाव ७
  • जळगाव मनपा ०
  • नंदूरबार ०
  • नाशिक मंडळ एकूण ९३०
  • पुणे ग्रामीण ५५४
  • पुणे मनपा २६९
  • पिंपरी चिंचवड मनपा २०२
  • सोलापूर ५७४
  • सोलापूर मनपा २७
  • सातारा ९५१
  • पुणे मंडळ एकूण २५७७
  • कोल्हापूर ७१५
  • कोल्हापूर मनपा १०५
  • सांगली ५६८
  • सांगली मिरज कुपवाड मनपा १०४
  • सिंधुदुर्ग १०९
  • रत्नागिरी १७०
  • कोल्हापूर मंडळ एकूण १७७१
  • औरंगाबाद ८४
  • औरंगाबाद मनपा १५
  • जालना ७
  • हिंगोली ०
  • परभणी ०
  • परभणी मनपा १
  • औरंगाबाद मंडळ एकूण १०७
  • लातूर १९
  • लातूर मनपा ३
  • उस्मानाबाद ५३
  • बीड १९६
  • नांदेड ३
  • नांदेड मनपा ४
  • लातूर मंडळ एकूण २७८
  • अकोला ४
  • अकोला मनपा ०
  • अमरावती १०
  • अमरावती मनपा ३
  • यवतमाळ ०
  • बुलढाणा २३
  • वाशिम ३
  • अकोला मंडळ एकूण ४३
  • नागपूर ६
  • नागपूर मनपा ६
  • वर्धा ०
  • भंडारा ०
  • गोंदिया ०
  • चंद्रपूर ३
  • चंद्रपूर मनपा १
  • गडचिरोली १३
  • नागपूर एकूण २९
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा