Advertisement

राज्यात मंगळवारी ७२४३ नवे कोरोना रुग्ण

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,४३,८३,११३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१,७२,६४५ (१३.९१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात मंगळवारी ७२४३ नवे कोरोना रुग्ण
SHARES

राज्यात मंगळवारी ७ हजार २४३ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर १०,९७८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसंच १९६ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. 

महाराष्ट्रात आजपर्यंत सापडलेल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ६१ लाख ६५ हजार ४०२ इतकी झाली आहे. तर  ५९ लाख ३८ हजार ७३४ रुग्ण बरे झाले आहेत. मृतांचा एकूण आकडा १ लाख २६ हजार २२० इतका झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.२१% एवढे झाले आहे. सध्या राज्यात १ लाख ४ हजार ४०६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,४३,८३,११३ प्रयोगशाळा  नमुन्यांपैकी ६१,७२,६४५ (१३.९१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,७४,४६३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. ४,६०७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील 

  • मुंबई मनपा ४५४
  • ठाणे ५८
  • ठाणे मनपा ६३
  • नवी मुंबई मनपा १०५
  • कल्याण डोंबवली मनपा ७०
  • उल्हासनगर मनपा ६
  • भिवंडी निजामपूर मनपा २
  • मीरा भाईंदर मनपा ५९
  • पालघर ६२
  • वसईविरार मनपा ६४
  • रायगड ३५१
  • पनवेल मनपा १५०
  • ठाणे मंडळ एकूण १४४४
  • नाशिक ३७
  • नाशिक मनपा ५६
  • मालेगाव मनपा १
  • अहमदनगर ५७५
  • अहमदनगर मनपा २३
  • धुळे १
  • धुळे मनपा ०
  • जळगाव १०
  • जळगाव मनपा १
  • नंदूरबार ०
  • नाशिक मंडळ एकूण ७०४
  • पुणे ४२८
  • पुणे मनपा २५३
  • पिंपरी चिंचवड मनपा १८०
  • सोलापूर ४१२
  • सोलापूर मनपा ८
  • सातारा ७७७
  • पुणे मंडळ एकूण २०५८
  • कोल्हापूर ७०४
  • कोल्हापूर मनपा २८६
  • सांगली ९००
  • सांगली मिरज कुपवाड मनपा १८४
  • सिंधुदुर्ग १५७
  • रत्नागिरी २८३
  • कोल्हापूर मंडळ एकूण २५१४
  • औरंगाबाद ४९
  • औरंगाबाद मनपा ३
  • जालना ४
  • हिंगोली २
  • परभणी ३
  • परभणी मनपा ५
  • औरंगाबाद मंडळ एकूण ६६
  • लातूर १६
  • लातूर मनपा ३
  • उस्मानाबाद १३५
  • बीड १८०
  • नांदेड ३
  • नांदेड मनपा ४
  • लातूर मंडळ एकूण ३४१
  • अकोला ७
  • अकोला मनपा ३
  • अमरावती १६
  • अमरावती मनपा ११
  • यवतमाळ ५
  • बुलढाणा २२
  • वाशिम २
  • अकोला मंडळ एकूण ६६
  • नागपूर २
  • नागपूर मनपा १७
  • वर्धा ४
  • भंडारा ०
  • गोंदिया ०
  • चंद्रपूर ९
  • चंद्रपूर मनपा २
  • गडचिरोली १६
  • नागपूर एकूण ५०
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा