Advertisement

राज्यात कोरोनाचे ७३०२ नवे रुग्ण

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ६२ लाख ६४ हजार ०५९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२ लाख ४५ हजार ०५७ (१३.५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात कोरोनाचे ७३०२ नवे रुग्ण
SHARES

राज्यात गुरूवारी ७ हजार ३०२ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर ७ हजार ७५६ इतके रुग्ण बरे झाले आहेत. तसच दिवसभरात १२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ६० लाख १६ हजार ५०६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३४ टक्के एवढे झाले आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ६२ लाख ६४ हजार ०५९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२ लाख ४५ हजार ०५७ (१३.५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ५१ हजार ८७२ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ३ हजार ७४३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील .

  • मुंबई मनपा ३८९
  • ठाणे ७७
  • ठाणे मनपा ७१
  • नवी मुंबई मनपा ५७
  • कल्याण डोंबवली मनपा ८३
  • उल्हासनगर मनपा ६
  • भिवंडी निजामपूर मनपा १
  • मीरा भाईंदर मनपा २७
  • पालघर २६
  • वसईविरार मनपा ६४
  • रायगड २८६
  • पनवेल मनपा १०३
  • ठाणे मंडळ एकूण ११९०
  • नाशिक ९६
  • नाशिक मनपा २३
  • मालेगाव मनपा २
  • अहमदनगर ६९०
  • अहमदनगर मनपा ३५
  • धुळे ०
  • धुळे मनपा २
  • जळगाव ११
  • जळगाव मनपा २७
  • नंदूरबार ०
  • नाशिक मंडळ एकूण ८८६
  • पुणे ६१८
  • पुणे मनपा ३५६
  • पिंपरी चिंचवड मनपा १५९
  • सोलापूर ४३१
  • सोलापूर मनपा १६
  • सातारा ८४७
  • पुणे मंडळ एकूण २४२७
  • कोल्हापूर ९४७
  • कोल्हापूर मनपा २१२
  • सांगली ८००
  • सांगली मिरज कुपवाड मनपा १४४
  • सिंधुदुर्ग १६२
  • रत्नागिरी १९३
  • कोल्हापूर मंडळ एकूण २४५८
  • औरंगाबाद २६
  • औरंगाबाद मनपा १२
  • जालना ११
  • हिंगोली ५
  • परभणी ५
  • परभणी मनपा ०
  • औरंगाबाद मंडळ एकूण ५९
  • लातूर २०
  • लातूर मनपा ८
  • उस्मानाबाद ३१
  • बीड १५९
  • नांदेड ३
  • नांदेड मनपा २
  • लातूर मंडळ एकूण २२३
  • अकोला २
  • अकोला मनपा ४
  • अमरावती १०
  • अमरावती मनपा १
  • यवतमाळ १
  • बुलढाणा १८
  • वाशिम २
  • अकोला मंडळ एकूण ३८
  • नागपूर १
  • नागपूर मनपा ७
  • वर्धा ०
  • भंडारा १
  • गोंदिया १
  • चंद्रपूर १
  • चंद्रपूर मनपा २
  • गडचिरोली ८
  • नागपूर एकूण २१
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा