राज्यात गुरूवारी कोरोनाचे नवीन ८ हजार १० रुग्ण आढळले आहेत. तर ७ हजार ३९१ रूग्ण बरे झाले आहेत. तसंच १७० रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आतापर्यंत एकूण ५९,५२,१९२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९६.१७ टक्के एवढे झाले आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४, ४८, २४, २११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१, ८९, २५७ (१३.८१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,८१,२६६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर ४,४७१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात एकूण १,०७,२०५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील
- मुंबई मनपा ५२८
- ठाणे ९६
- ठाणे मनपा ७८
- नवी मुंबई मनपा ९७
- कल्याण डोंबवली मनपा १२७
- उल्हासनगर मनपा १५
- भिवंडी निजामपूर मनपा ३
- मीरा भाईंदर मनपा ६०
- पालघर ८३
- वसईविरार मनपा ७७
- रायगड ३३४
- पनवेल मनपा ११२
- ठाणे मंडळ एकूण १६१०
- नाशिक १२३
- नाशिक मनपा ६२
- मालेगाव मनपा २
- अहमदनगर ४१२
- अहमदनगर मनपा २४
- धुळे ८
- धुळे मनपा ५
- जळगाव ७
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार २
- नाशिक मंडळ एकूण ६४५
- पुणे ५९१
- पुणे मनपा ३४६
- पिंपरी चिंचवड मनपा २१७
- सोलापूर ४०३
- सोलापूर मनपा ८
- सातारा ९६३
- पुणे मंडळ एकूण २५२८
- कोल्हापूर ९७९
- कोल्हापूर मनपा २७०
- सांगली ८६४
- सांगली मिरज कुपवाड मनपा १४२
- सिंधुदुर्ग १४९
- रत्नागिरी ३४१
- कोल्हापूर मंडळ एकूण २७४५
- औरंगाबाद ५३
- औरंगाबाद मनपा १५
- जालना ४
- हिंगोली १
- परभणी ११
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण ८४
- लातूर २१
- लातूर मनपा ९
- उस्मानाबाद ५९
- बीड १४७
- नांदेड १
- नांदेड मनपा २
- लातूर मंडळ एकूण २३९
- अकोला ६
- अकोला मनपा ३
- अमरावती १२
- अमरावती मनपा ४
- यवतमाळ ३
- बुलढाणा ७
- वाशिम ८
- अकोला मंडळ एकूण ४३
- नागपूर ६
- नागपूर मनपा ११
- वर्धा ६
- भंडारा २
- गोंदिया २
- चंद्रपूर १३
- चंद्रपूर मनपा ५
- गडचिरोली ७१
- नागपूर एकूण ११६