Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी ८५ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी (१९ नोव्हेंबर) ८५ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ६९ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी ८५ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी (१९ नोव्हेंबर) ८५ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ६९ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील १५, नवीन पनवेल १०, खांदा काॅलनी ४, कळंबोली ४, कामोठे १८, खारघर ३२, तळोजा येथील २ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल १, नवीन पनवेल १०, कळंबोली ५, कामोठे १४, खारघर ३७, तळोजा येथील २ रुग्णांचा समावेश आहे.  

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २४६२३ कोरोनाबाधित रूग्णांपैकी २३६२७ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५७० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ४२६ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. हेही वाचा -

मध्य रेल्वे 'या' मार्गावर चालविणार ८ उपनगरी सेवा

कोरोना उपचार केंद्रातील तब्बल ६७ टक्के खाटा रिकाम्याRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा