• और इस दिलमें क्या रखा है....
SHARE

दहिसर - घड्याळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक जणांना हृदयविकाराचा त्रास आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत यातून सुटलेले नाहीत. धक्कादायक म्हणजे हृदयविकाराचं प्रमाण दिवसेंदिवस तरूणांमध्ये वाढतंय.

हृदयविकाराची प्रमुख कारणे -

जन्मजात हृदयाच्या दोषामुळे

हृदयाला अपुरा रक्तपुरवठा
हृदयावर ताण पडल्याने
जंतुसंसर्ग झाल्यामुळे
सिगारेट, बिडी
तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन
धूम्रपान
मद्यपान
बैठी जीवनशैली
चुकीचा आहार
व्यायामाचा अभाव

हृदयाच्या काळजीसाठी काय कराल ?

कमीतकमी अर्धातास व्यायाम करणे

वेळेचा अभाव असेल तर आपण चालू शकता.

प्रकृतीनुसार आहार घ्या

मीठाचे कमी प्रमाणात सेवन करा.

ताजे फळे आणि भाजीपाला खा

जेवण वेळेवर करा

संबंधित विषय
ताज्या बातम्या