भव्य रक्तदान शिबीर

 Byculla
भव्य रक्तदान शिबीर

कामाठीपूरा - मनसे शाखा क्रमांक 213 च्या वतीनं कामाठीपूरा येथे रविवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं. कुंभारवाडा आणि कामाठीपुऱ्यातील जवळपास शंभर लोकांनी या रक्तदान शिबिरात सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाला मनसेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. रक्ताची गरज कुणालाही कधीही लागू शकते म्हणून आमचा हा छोटासा प्रयत्न असल्याची प्रतिक्रीया मनसे शाखाध्यक्ष सतीश लाड यांनी दिली.

Loading Comments