Advertisement

जाणून घ्या मुंबईत कुठे लसीकरण केंद्र सुरू आहेत, 'ही' आहे यादी

पालिकेने शुक्रवारी आपल्या ट्विटरवरून मुंबईतील राज्य, खासगी आणि पालिकेच्या लसीकरण केंद्रांची यादी जाहीर केली आहे.

जाणून घ्या मुंबईत कुठे लसीकरण केंद्र सुरू आहेत, 'ही' आहे यादी
SHARES

कोरोना लसींचा साठा मर्यादीत असल्याने मुंबईसहीत राज्यात अनेक कोरोना लसीकरण बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.  त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने लसीकरणाची कोणती केंद्रे सुरू आहेत हे नागरिकांना समजावे म्हणून लसीकरण केंद्रांची यादी दिली आहे. पालिकेने शुक्रवारी आपल्या ट्विटरवरून मुंबईतील राज्य, खासगी आणि पालिकेच्या लसीकरण केंद्रांची यादी जाहीर केली आहे.  

लसीकरण केंद्रांची यादीहेही वाचा -

जोगेश्वरी, अंधेरीत आणखी २ कोविड सेंटर उभारण्याची तयारी

महाराष्ट्रात प्रवासासाठी पुन्हा ई- पास


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा