Advertisement

प्रिन्स

सदोष वैद्यकीय यंत्रणेमुळे केईएम रुग्णालयामध्ये भाजलेल्या व त्यामुळे डावा हात गमावलेल्या उत्तर प्रदेशमधील प्रिन्स राजभर या चार महिन्यांच्या बाळाचा गुरुवारी मध्यरात्री पावणेतीनला मृत्यू झाला. दोन आठवडे प्रिन्सचा सुरु असलेला जगण्याचा संघर्ष थांबलाा.

प्रिन्स
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा