Advertisement

शून्य कोरोना दिवस

काही महिन्यांपूर्वी कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या धारावीसाठी शनिवारचा दिवस 'शून्य कोरोना दिवस' ठरला आहे. धारावीत शनिवारी कोरोनाचा नवा एकही रुग्ण आढळला नाही.

शून्य कोरोना दिवस
SHARES
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा