Advertisement

आटोक्यात

भारतात मागील काही दिवसांपासून रोज ३ लाखांहून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळत आहेत. ६ मेपासून तर भारतातील दैनंदिन रुग्णसंख्येने तब्बल ४ लाखांचा टप्पा पार केला होता. मात्र, आता रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. मंगळवारी २ लाखांच्या खाली नवीन रुग्ण आढळले.

आटोक्यात
SHARES
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा