महादान

अवयवदान हे एक महादान समजलं जातं. तुमच्या या एका निर्णयानं अनेक व्यक्तींना नवजीवन मिळू शकतं. १३ ऑगस्ट हा दिवस जगभरात जागतिक अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो.