Advertisement

कोरोनाचा कहर! राज्यात ७९७५ नवे रुग्ण, २३३ जणांचा दिवसभरात मृत्यू

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १४ लाख ८ हजार ९०१ नमुन्यांपैकी २ लाख ७५ हजार ६४० नमुने पॉझिटिव्ह (१९.५६ टक्के) आले आहेत.

कोरोनाचा कहर! राज्यात ७९७५ नवे रुग्ण, २३३ जणांचा दिवसभरात मृत्यू
SHARES

राज्यात आज ३६०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३७ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ५२  हजार ६१३  झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या  ७९७५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख  ११ हजार ८०१ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १४ लाख  ८ हजार ९०१ नमुन्यांपैकी २ लाख ७५ हजार ६४० नमुने पॉझिटिव्ह (१९.५६ टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख ८ हजार ३७३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४३ हजार ३१५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २३३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.९६ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले २३३ मृत्यू हे मुंबई मनपा-६२, ठाणे-५, ठाणे मनपा-७, नवी मुंबई मनपा-९, कल्याण-डोंबिवली मनपा-१५, उल्हासनगर मनपा-८, भिवंडी-निजामपूर मनपा-४, मीरा-भाईंदर मनपा-१, पालघर-१,वसई-विरार मनपा-५, रायगड-४, पनवेल मनपा-१, नाशिक-४, नाशिक मनपा-९, धुळे-१, धुळे मनपा-२, जळगाव-५, जळगाव मनपा-९, पुणे-६, पुणे मनपा-३१, पिंपरी-चिंचवड मनपा-११, सोलापूर-६, सोलापूर मनपा-४, सातारा-१, कोल्हापूर-४, कोल्हापूर मनपा-१, सांगली मिरज कुपवाड मनपा-२, रत्नागिरी-१, औरंगाबाद मनपा-५, जालना-३, लातूर-४, नांदेड मनपा-१, अमरावती मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील                                          

मुंबई: बाधीत रुग्ण- (९६,४७४), बरे झालेले रुग्ण- (६७,८३०), मृत्यू- (५४६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२८९), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२,८८८)

ठाणे: बाधीत रुग्ण- (६७,३६०), बरे झालेले रुग्ण- (३०,८२०), मृत्यू- (१८१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३४,७२१)

पालघर: बाधीत रुग्ण- (१०,४६२), बरे झालेले रुग्ण- (५३३८), मृत्यू- (२०८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९१६)

रायगड: बाधीत रुग्ण- (९६०४), बरे झालेले रुग्ण- (४२३८), मृत्यू- (१७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (५१९२)

रत्नागिरी:  बाधीत रुग्ण- (९७१), बरे झालेले रुग्ण- (६३७), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३०१)

सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (२६२), बरे झालेले रुग्ण- (२२३), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३४)

पुणे: बाधीत रुग्ण- (४४,२०२), बरे झालेले रुग्ण- (१७,४९२), मृत्यू- (१२००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५,५१०)

सातारा:  बाधीत रुग्ण- (१९८४), बरे झालेले रुग्ण- (१०८६), मृत्यू- (७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (८२७)

सांगली: बाधीत रुग्ण- (६७०), बरे झालेले रुग्ण- (३९४), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५५)

कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (१३८५), बरे झालेले रुग्ण- (८४०), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५२०)

सोलापूर: बाधीत रुग्ण- (४७०७), बरे झालेले रुग्ण- (२२७३), मृत्यू- (३६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०६६)

नाशिक: बाधीत रुग्ण- (७९३२), बरे झालेले रुग्ण- (४५७५), मृत्यू- (३१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३०३८)

अहमदनगर: बाधीत रुग्ण- (१०२९), बरे झालेले रुग्ण- (५७०), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४३३)

जळगाव: बाधीत रुग्ण- (६५७६), बरे झालेले रुग्ण- (३७६८), मृत्यू- (३७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४३३)

नंदूरबार: बाधीत रुग्ण- (३०९), बरे झालेले रुग्ण- (१७२), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२६)

धुळे: बाधीत रुग्ण- (१६८८), बरे झालेले रुग्ण- (९४९), मृत्यू- (८१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (६५६)

औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (८८२१), बरे झालेले रुग्ण- (४६४३), मृत्यू- (३५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८२८)

जालना: बाधीत रुग्ण- (१०८९), बरे झालेले रुग्ण- (६१२), मृत्यू- (५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४२७)

बीड: बाधीत रुग्ण- (२४८), बरे झालेले रुग्ण- (१२४), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (११९)

लातूर: बाधीत रुग्ण- (७९८), बरे झालेले रुग्ण- (३६४), मृत्यू- (४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३९३)

परभणी: बाधीत रुग्ण- (२४२), बरे झालेले रुग्ण- (१३२), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०३)

हिंगोली: बाधीत रुग्ण- (३६८), बरे झालेले रुग्ण- (२९१), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७५)

नांदेड: बाधीत रुग्ण- (६९१), बरे झालेले रुग्ण (२५६), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४०७)

उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (४२९), बरे झालेले रुग्ण- (२७२), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४०)

अमरावती: बाधीत रुग्ण- (९८९), बरे झालेले रुग्ण- (६५९), मृत्यू- (३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९२)

अकोला: बाधीत रुग्ण- (१९०६), बरे झालेले रुग्ण- (१५५२), मृत्यू- (९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५८)

वाशिम: बाधीत रुग्ण- (२८३), बरे झालेले रुग्ण- (११२), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६६)

बुलढाणा: बाधीत रुग्ण- (४३४), बरे झालेले रुग्ण- (२१६), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०१)

यवतमाळ: बाधीत रुग्ण- (४७६), बरे झालेले रुग्ण- (३१५), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४७)

नागपूर: बाधीत रुग्ण- (२२५२), बरे झालेले रुग्ण- (१४०४), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८२५)

वर्धा: बाधीत रुग्ण- (४४), बरे झालेले रुग्ण- (१४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८)

भंडारा: बाधीत रुग्ण- (१७५), बरे झालेले रुग्ण- (९५), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७८)

गोंदिया: बाधीत रुग्ण- (२२०), बरे झालेले रुग्ण- (१६३), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५४)

चंद्रपूर:  बाधीत रुग्ण- (१९२), बरे झालेले रुग्ण- (१०६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८६)

गडचिरोली: बाधीत रुग्ण- (१५३), बरे झालेले रुग्ण- (७८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७४)

इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (२१५), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८४)

एकूण: बाधीत रुग्ण-(२,७५,६४०), बरे झालेले रुग्ण-(१,५२,६१३), मृत्यू- (१०,९२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९८),ॲक्टीव्ह रुग्ण-(१,११,८०१)

 (टीप- ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा