डेंग्यूचा दुसरा बळी

 Chembur
डेंग्यूचा दुसरा बळी

चेंबूर - डेंग्यूमुळे सिद्धार्थ कॉलनीत राहणाऱ्या वेदांत संतोष कांबळे या नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय. आठ दिवसातील सिद्धार्थ कॉलनीमधला डेंग्यूचा हा दुसरा बळी आहे. दोन दिवसांपूर्वी वेदांतला सायन रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले होते. मात्र आयसीयूत खाटा उपलब्ध नसल्यानं त्याला केईम रुग्णालयात पाठवण्यात आले. दरम्यान मंगळवारी उपचरादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यापूर्वी गीत पवार या तरुणाचाही डेंग्यूनं मृत्यू झाला होता.

Loading Comments