विक्रोळीत 80 जणांनी केलं रक्तदान

 Tagore Nagar
विक्रोळीत 80 जणांनी केलं रक्तदान
विक्रोळीत 80 जणांनी केलं रक्तदान
विक्रोळीत 80 जणांनी केलं रक्तदान
विक्रोळीत 80 जणांनी केलं रक्तदान
See all

विक्रोळी - पार्कसाइट इथल्या शिवाजी मैदानात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. पार्कसाईट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. सोमवारी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शिबीर होतं. या शिबिरात एकूण 80 जणांनी रक्तदान केलं. या शिबिरात रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला प्रमाणपत्रही देण्यात आलं.

Loading Comments