Advertisement

स्माईल...डिस्पाईट एव्हरिथिंग!


स्माईल...डिस्पाईट एव्हरिथिंग!
SHARES

नरीमन पॉइंट – 'द विशिंग फॅक्टरी'च्या वतीने 24 ते 26 मार्चला एनसीपीएच्या पिरामल हॉलमध्ये थॅलेसेमियाच्या रुग्णांसाठी एका प्रदर्शनाचं आयोजन केलं गेलं आहे. 'स्माईल डिस्पाईट एव्हरिथिंग' असं या प्रदर्शनाचं नाव आहे. 'द विशिंग फॅक्टरी'च्या वतीने आयोजित केलेलं हे भारताचं पहिलं फोटो स्टोरी प्रदर्शन आहे. या प्रदर्शनात थॅलेसेमिया या आजाराशी लढत असणाऱ्या रुग्णांची स्टोरी दाखवली जाणार आहे. मुंबई लाईव्ह या कार्यक्रमाचा मीडिया पार्टनर आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा