महापरिनिर्वाण दिनानिमित्त नेत्र चिकित्सा शिबीर

 Shivaji Park
महापरिनिर्वाण दिनानिमित्त नेत्र चिकित्सा शिबीर

दादर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क परिसरात मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना चर्मोद्योग सेनेच्या वतीनं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराचे उद्घाटन महापौर स्नेहल आंबेकर यांच्याहस्ते करण्यात आलं. यावेळी अध्यक्ष मयूर कांबळे, भास्कर गद्रे, सतीश कबाडे, भटू, अहिरे, सीमा लोकरे यांच्यासह सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. 900 हून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराचा ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.

Loading Comments