भाजपतर्फे कीटकनाशकांची फवारणी

 Mazagaon
भाजपतर्फे कीटकनाशकांची फवारणी

भायखळा - भाजपाच्या वतीनं रविवारी प्रभाग क्रमांक 207 मध्ये कीटकनाशक फवारणी करण्यात आली. विभागातील नागरिकांच्या आरोग्याची दखल घेत भाजपच्या महिला मोर्चा महामंत्री मालती पाटील यांच्या पुढाकारानं हा कार्यक्रम करण्यात आला. या वेळी पाटील यांनी विभागाची पाहणीही केली.

Loading Comments