Advertisement

जीएसबी मंडळ उभारणार सुसज्ज रुग्णालय

मुंबईतील अत्यंत श्रीमंत गणपती मंडळ अशी ख्याती असलेल्या जीएसबी सेवा मंडळाकडून लवकरच ठाण्यातील घोडबंदर रोड येथे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार आहे. मुंबईतील विविध चॅरिटेबल ट्रस्ट रुग्णालयांप्रमाणेच हे रुग्णालय असणार असून यात गरीब रुग्णांसाठी अत्यल्प दरामध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.

जीएसबी मंडळ उभारणार सुसज्ज रुग्णालय
SHARES
संबंधित विषय
Advertisement