टॅक्सी-रिक्षा चालकांसाठी आरोग्य शिबीर

 Ghatkopar
टॅक्सी-रिक्षा चालकांसाठी आरोग्य शिबीर
टॅक्सी-रिक्षा चालकांसाठी आरोग्य शिबीर
टॅक्सी-रिक्षा चालकांसाठी आरोग्य शिबीर
टॅक्सी-रिक्षा चालकांसाठी आरोग्य शिबीर
See all

घाटकोपर - महानगर गॅस लिमिटेड आणि वैद्यकीय विकास मंच यांच्या वतीनं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी हे मोफत आरोग्य शिबीर होतं. पंतनगर भाजपा कार्यालयात हे शिबीर झालं. या वेळी रक्तदाब, दंत, नेत्र तपासणी करण्यात आली. तसंच रक्तातल्या साखरेची तपासणी आणि रक्तचाचणी या तपासण्याही शिबिरात करण्यात आल्या. या शिबिरासाठी राज्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतादेखील उपस्थित होते.

Loading Comments