Advertisement

कुंभारवाड्यात आरोग्य शिबीर


कुंभारवाड्यात आरोग्य शिबीर
SHARES

चंदनवाडी - पालिकेच्या सी विभागातील कर्मचाऱ्याचे आरोग्य नीट राहावे, यासाठी आरोग्य विभाग आणि घनकचरा विभागातर्फे मेडिकल शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर आयोजन घनकचरा विभागाचे इंजिनिअर शंकर मुंढे यांच्यावतीने करण्यात आले. 19 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या चार दिवसात 800 कर्मचा-यांनी या शिबिरात उपस्थिती दर्शवली. शिबिरात ईसिजी,ब्लड चेकअप,शुगर चेकअप मोफत करण्यात आले.घनकचरा, मलनिसारण,नालासाफ करणाऱ्या कर्मचा-यांचे आरोग्य धोक्यात असते,त्यांची कचरा उचलून आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी महापालिकेतील कुंभारवाडा ऑफिस आणि चंदनवाडी शाळेत हे शिबीर ठेवण्यात आले होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा