Advertisement

रक्तदान महादान


रक्तदान महादान
SHARES

वांद्रे - वांद्रे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक एकजवळ दोन दिवसीय रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. रक्तदान शिबिराच्या पहिल्या दिवशी 104 तर दुसऱ्या दिवशी 70 जणांनी रक्तदान केल्याची माहिती डॉ. प्रीती दोषी यांनी दिली. बॉम्बे रोटरी क्लब आणि इनरवेल क्लबच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. या रक्तदान शिबिराला नायर रुग्णालयाच्या डॉक्टरांनीही सहभाग घेतला.

संबंधित विषय
Advertisement