होली स्पिरीट हॉस्पिटलचा ५० वा वर्धापन दिन

 Andheri
होली स्पिरीट हॉस्पिटलचा ५० वा वर्धापन दिन
होली स्पिरीट हॉस्पिटलचा ५० वा वर्धापन दिन
होली स्पिरीट हॉस्पिटलचा ५० वा वर्धापन दिन
होली स्पिरीट हॉस्पिटलचा ५० वा वर्धापन दिन
See all

अंधेरी - होली स्पिरीट हॉस्पिटलला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ९ ते ११ डिसेंबर या कालावधीत वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. या वेळी कोरियोग्राफर टेरेंन्सच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. या प्रसंगी टेरेंन्सने हॉस्पिटलचं भरभरुन कौतुक केलं आणि कर्मचाऱ्यांबरोबर झिंगाट गाण्यावर ठेका धरला. तर १०डिसेंबरला जॉन अब्राहम आणि ११ डिसेंबरला अंधेरीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक पंडित पळसमकरही हॉस्पिटलला भेट देणार आहेत.

Loading Comments