रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Parel

See all
मुंबई  -  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त क्रांतीसूर्य युवा मंच, परळ यांच्यावतीने 1दादरच्या चैत्यभूमी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी 10 वाजल्यापासून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला अनेकांनी रक्तदान करत भरभरून प्रतिसाद दिला. गेल्या 5 वर्षांपासून या ठिकाणी रक्तदान शिबीर आयोजित केले जाते. उमेश पवार, शैलेंद्र मोहिते, नागसेन कांबळे ही मंडळी या रक्तदान शिबिराचे आयोजन दरवर्षी करतात.

'रक्तनाच्या माध्यमातून बाबासाहेबांना अपेक्षित असलेली जयंती आम्ही साजरी करतो. जयंतीच्या उत्साहात ध्वनी प्रदूषण न करता समाज उपयोगी काम करण्याचा आमचा प्रयत्न असतो- उमेश पवार, क्रांतीसूर्य युवा मंचचे कार्यकर्ता  

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.