शालेय विद्यार्थ्यांना मोफत औषधांचं वाटप

 Andheri
शालेय विद्यार्थ्यांना मोफत औषधांचं वाटप
शालेय विद्यार्थ्यांना मोफत औषधांचं वाटप
शालेय विद्यार्थ्यांना मोफत औषधांचं वाटप
See all

जोगेश्वरी - मुलांमध्ये वाढते आजार लक्षात घेऊन लायन्स क्लबने 25 हजार शाळकरी विद्यार्थ्यांना Vitamin-A आणि D/worm या औषधांचं मोफत वाटप केलं. गुलशननगर, जोगेश्वरी (प.) इथल्या उर्दू शाळेमध्ये या औषधांचं वाटप केलं. टीव्ही, मोबाइल आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंमुळे मुलांच्या डोळ्यांवर परिणाम होतो. तसंच बाहेरचे पदार्थ जास्त प्रमाणात सेवन केल्यानं पोटात जंत होतात. ते टाळण्यासाठी म्हणून ही औषधं देण्यात आल्याचं डॉ. आर. जी. राव यांनी सांगितलं. या कार्यक्रमास लायन्स क्लबचे डॉ. झेड. एन. कुरेशी, मुख्याध्यापिका मीना स्वामी आणि अन्य शिक्षकही उपस्थित होते.

Loading Comments