रुग्णालयातील उपयोगी वस्तूंचे प्रदर्शन

 Goregaon
रुग्णालयातील उपयोगी वस्तूंचे प्रदर्शन
रुग्णालयातील उपयोगी वस्तूंचे प्रदर्शन
रुग्णालयातील उपयोगी वस्तूंचे प्रदर्शन
रुग्णालयातील उपयोगी वस्तूंचे प्रदर्शन
रुग्णालयातील उपयोगी वस्तूंचे प्रदर्शन
See all

गोरेगाव - गोरेगाव पूर्व येथे भारत प्रिमिअरच्या वतीने रुग्णालयातील पायाभूत सुविधा तसेच अनेक उपयोगी मशिन यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात रुग्णालयातील ऑपरेशन टेबल ,लाईट,जेल टेबल ,कैची,लॉकर,ओवर बोर्ड टेबल,ई.सी.जी मशिन,गॅस लाईन पाईप,आवाज न येणारी,धुळ न येणारी अशा वेगवेगळ्या खिडक्या,रक्त आणि मृतदेह साठवून ठेवण्यासाठी फ्रिज,एक्युप्रेशर मशिन अश्या अनेक छोट्या वस्तूंपासून मोठ्या वस्तूंचे प्रदर्शन याठिकाणी पार पडले. प्रदर्शनात ७० कंपन्यांनी सहभागी होऊन आपल्या रुग्णालयातील वस्तूंचे प्रदर्शन केले. या वेळी मुंबई आणि राज्यातील अनेक लोकांनी प्रदर्शनाला भेट दिली.

Loading Comments