Advertisement

कंटेन्मेंट/ रेड झोन वॉर्ड 'T' : मुलुंड

वॉर्ड T मधल्या कंटेन्मेंट झोनची यादी खालीलप्रमाणे आहे.

कंटेन्मेंट/ रेड झोन वॉर्ड 'T' : मुलुंड
SHARES
Advertisement

मुंबई सध्या लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात आहे. यात काही भागात लॉकडाऊन अंशत: शिथिल करण्यात आलं आहे. तर कंटेन्मेंट परिसरात ३० जूनपर्यंत लॉकडाऊन कडकच असेल. मुंबईत कोरोनाबधितांच्या संख्येने आता ५० हजारांकडे वाटचाल सुरू केली आहे. अशा स्थितीत बृहन्मुंबई महानगर पालिकेनं मुंबईतल्या अनेक इमारती, परिसर नव्याने सील केले आहेत. सोबतच कोरोनावर मात करणारे काही परिसर डी कंटेंट देखील करण्यात आले आहेत. 

वॉर्ड T मधल्या कंटेन्मेंट झोनची यादी खालीलप्रमाणे आहे. मुलुंड इथली ४ जून २०२० पर्यंतची महापालिकेने जारी केलेली सुधारीत कंटेन्मेंट लिस्ट

  • T 754 400080 Indira Nagar -3, Behind Mehul Talkies, J.N. Road, Mulund West
  • T 755 400080 Indira Nagar -2, J.N. Road, Behind Mehul Talkies, J.N. Road, Mulund West
  • T 756 400080 Indira Nagar -1, J.N. Road, Near Church, J.N. Road, Mulund West
  • T 757 400080 Amar Nagar, Darga Road, Guru Govindsing, Pawar Chawl, Mulund Colony, Darga Road, Mulund West
  • T 758 400080 Ramgad, Gosala Road, Goshala Road, Mulund West
  • T 759 400080 Vijay Nagar, J Road, Mulund West
  • T 760 400080 New Rhaul Nagar Mulund Colony, Mulund West
  • T 761 400080 Ashok Nagar Opp Hanuman Mandir, Ashok Nagar, S.N. Road, Dumping Road, Mulund West
  • T 762 400080 Babu Jagjivan Ram Nagar, Dumping Road, Mulund West
  • T 763 400080 Gauni Pada,Nahur Road, Dumping Road, Mulund West

मुंबईत कोरोना व्हायरस (COVID 19)च्या बातम्यांसाठी थेट इथं क्लिक करा.

टीप : कंटेन्मेंट झोन, आयसोलेशन वॉर्ड आणि इतर माहिती तुम्हाला MCGM च्या वेबसाईटवर मिळेल. अधिक माहितीसाठी इथं क्लिक करा.
संबंधित विषय
Advertisement