आरोग्य शिबिरास नागरिकांचा प्रतिसाद

 BDD Chawl
आरोग्य शिबिरास नागरिकांचा प्रतिसाद
आरोग्य शिबिरास नागरिकांचा प्रतिसाद
आरोग्य शिबिरास नागरिकांचा प्रतिसाद
See all

वरळी - यंग फायटर्स सेवा मंडळ आणि हेल्थ स्प्रिंग यांच्या संयुक्त विद्यामाने प्रेमनगर कॉलनीमध्ये विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मधुमेह तपासणी, दातांची तपासणी,इसीजी,नेत्र तपासणी,रक्तदाब तपासणी अशा विविध आजारांची तपासणी या शिबिरात करण्यात आली. यावेळी तज्ज्ञ डॉक्टर्सनी मार्गदर्शन केले. जवळपास 252 हून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. मंडळाच्यावतीने दरवर्षी सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात.खील मंडळाच्या वतीने राबविण्यात येत असतात.

Loading Comments