लोकांच्या सेवेसाठी 'मोबाइल मेडिकल क्लिनिक'

 Mumbai

See all

प्रतिक्षानगर - प्रतिक्षानगर येथील कै. अशोक पिसाळ मैदानात मंगळवारी सकाळी 11 ते 1 यावेळेत मोबाइल मेडिकल क्लिनिकचा उपक्रम राबवण्यात आला. 'अमेरिकेअर्स इंडिया' या संस्थेतर्फे या मोबाइल क्लिनिकचे आयोजन करण्यात आलं होतं. या मेडिकल वाहनाद्वारे लोकांना मोफत असे आरोग्य तपासणीची सुविधा देण्यात आली. सर्दी ,खोकला यांसारख्या आजारांवर मोफत असा डॉक्टरांचा सल्ला आणि औषध या मोबाइल क्लिनिककडून रहिवाश्यांना दिली गेली. "या मोबाइल मेडिकल क्लिनिक च्या ७ गाड्या असून, त्या १९ वेगवेगळ्या विभागांमध्ये दर १५ दिवसांनी मंगळवारी लोकांच्या सेवेसाठी पाठवल्या जातात असे 'प्राची हळदणकर' अमेरिकेअर्स इंडिया च्या कर्मचारी यांनी सांगितले".

Loading Comments