अॅम्ब्युलन्ससाठी तासाभराची प्रतीक्षा

 Kurla
अॅम्ब्युलन्ससाठी तासाभराची प्रतीक्षा
अॅम्ब्युलन्ससाठी तासाभराची प्रतीक्षा
See all

कुर्ला - कुर्ला स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर नं. 6 वर एक महिला अचानक चक्कर येऊन कोसळली. तिला तातडीनं स्ट्रेचवरून स्थानकाबाहेर नेण्यात आलं. मात्र त्यानंतर ती तासभर तशीच पडून होती. स्थानिकांचं म्हणणं आहे की एक तास होऊनही घटनास्थळी अॅम्ब्युलन्स पोहोचू शकली नव्हती. ही घटना शनिवारी रात्री घडली.

Loading Comments