'पोकेमॉन'चा मुलांना धोका ?

पॉकेमॅन या खेळानं तरूणाईला चांगलेच याड लावले आहे. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत जो तो आपला पॉकेमॉन खेळताना दिसतो. अगदी शाळेतील मुलंही याला अपवाद नाहीत. पण पोकेमॉनसाठी मुलांचा वाढता क्रेझीनेस पालकांसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. पोकेमॉनमुळे मुलांच्या अभ्यासावर परिणाम होऊ लागलाय. त्यामुळे पालकांवर पोकेमॉन गो बोलण्याची वेळ आलीय.

Loading Comments