शोभा डेंच्या ट्वीटमधले पोलीस निरीक्षक उपचारांसाठी मुंबईत

 Charni Road
शोभा डेंच्या ट्वीटमधले पोलीस निरीक्षक उपचारांसाठी मुंबईत
शोभा डेंच्या ट्वीटमधले पोलीस निरीक्षक उपचारांसाठी मुंबईत
See all

मुंबई - मध्य प्रदेशमध्ये पोलीस विभागात कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक दौलतराम जोगवत लठ्ठपणाच्या उपचारासाठी मुंबईच्या सैफी रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांचावर बॅरिएट्रिक सर्जन डॉक्टर मुफजल लकडावाल उपचार करणार आहेत. सध्या त्यांचं वजन 180 किलो असून,1993 मध्ये त्यांचं वजन सामान्य होतं. मात्र पित्ताशयाचा आजार त्यांना झाला आणि त्यांचे वजन दिवसेंदिवस वाढत गेलं.

मुंबई महापालिकेच्या मतदानादिवशी शोभा डे यांनी दौलतरावांचा फोटो ट्विटरवर शेअर करून मुंबईत 'हेवी' बंदोबस्त अशी खिल्ली उडवली होती. त्याला पोलिसांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर शोभा डे यांच्यावर सोशल मीडियावरून जोरदार टीका देखील झाली होती. 

शोभा डे यांनी केलेलं ट्वीट आणि त्यावरुन उठलेला वाद

Loading Comments